Shruti Kadam
हा कुर्ता टॉपसारखा असतो आणि कमरेपासून थोडा झुकत A-आकारात पसरतो. कॉलेज किंवा ऑफिससाठी हा योग्य पर्याय आहे.
सरळ रेषेत असलेला साधा आणि एलिगंट लूक देणारा कुर्ता. पलाझो, जिन्स किंवा लेगिंग्सवर छान दिसतो.
समोर लांब स्लिट असलेला हाय-फॅशन कुर्ता. पार्टी किंवा आउटिंगसाठी ट्रेंडी पर्याय आहे.
पारंपरिक अनारकली स्टाइलचा पण लहान लांबीचा कुर्ता. सण किंवा खास कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय आहे.
यामध्ये पुढे-मागे किंवा एका बाजूने वेगवेगळ्या लांबीचा डिझाइन असतो. स्टायलिश आणि मॉडर्न लूकसाठी हा कुर्ता मस्त पर्याय आहे.
कुर्त्यातच जॅकेटसारखा लूक दिलेला असतो. यामुळे कुर्ता अधिक आकर्षक दिसतो.
या प्रकारात हातांना बेलच्या आकारात फैलाव असतो, जे कुर्त्याला बोटिक लुक देतो.