Manorama Khedkar: ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांची तुरुंगातून सुटका

Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली होती.
Manorama Khedkar: ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई  मनोरमा खेडकरांची तुरुंगातून सुटका
Manorama Khedkar BailSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

मनोरमा खेडकर यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची आज जेलमधून तुरुंगातून सुटका झाली. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर मुळशीतील शेतकऱ्यांना धमकवल्या प्रकरणी अटकेत होत्या. काल जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्या जेलमधून बाहेर आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com