Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये पती-पत्नीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवलं, राजकीय वर्तुळात खळबळ, कारण...

Husband-Wife End life : नंदकुमार ननावरे आणि उज्वला ननावरे असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
crime news
crime newssaam tv
Published On

Ulhasnagar News : उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीची राहत्या घराच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं आहे.

नंदकुमार ननावरे आणि उज्वला ननावरे असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. नंदकुमार ननावरे हे अनेक आमदारांचे खाजगी स्विय सहाय्यक राहिलेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांचा मोठं नाव होतं. मात्र त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत.

नंदकुमार आणि उज्वला यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोघांचेही मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी आणण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com