Palghar News : बोरशेती येथील युवकाचा खाेदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू

Youth from Palghar Passes Away in Accident: मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Palghar, youth, deep shelar
Palghar, youth, deep shelarsaam tv
Published On: 

Palghar News : मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या (mumbai vadodara expressway) उभारणीचा ठेका असलेल्या मोंटो कार्लो या कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पडून एका 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीप सुनील शेलार असं या 17 वर्षीय युवकाच नाव आहे. (Maharashtra News)

Palghar, youth, deep shelar
'Patakha' Silencers ची क्रेझ अंगलट, 500 वाहनांवर कारवाई; पाच लाखांचे सायलेन्सर जप्त

दीप शेलार (deep shelar) हा पालघर मधील बोरशेती येथील रहिवासी होता. पाय घसरून दिप खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दीपच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

Palghar, youth, deep shelar
KDMC News : 27 गावांच्या न्याय हक्कासाठी 20 एप्रिलला कल्याण डोंबिवली महापालिकेवर धडक मोर्चा : सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा निर्धार

दरम्यान या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाली आहे. मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत . या सगळ्या घटनेमुळे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या कंपन्यांचा मनमानी कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com