Ambernath Breaking : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

Crime News Updates
Crime News UpdatesSaam Tv
Published On: 

ठाणे : अंबरनाथमध्ये बांधकाम व्यवसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची (bullet firing) धक्कादायक घटना घडलीय. कमरुद्दीन खान (Builder kamruddin khan) असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. हल्लेखोरांनी खान यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या असून सुदैवानं त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. ही गंभीर घटना कोहोजगाव मध्ये घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.