yuvraj sambhajiraje chhatrapati
yuvraj sambhajiraje chhatrapatiSaam Tv News

Maratha Reservation: मराठा समाजातील मुख्य घटकांशी चर्चा पुर्ण; आज पुढची दिशा जाहीर करणार : संभाजीराजे

आज राजे माध्यमांमपुढं भुमिका मांडणार.
Published on

काेल्हापूर : राज्यातील मराठा बांधवांना आरक्षण मिळावे तसेच त्यांच्यासाठी असलेल्या याेजनांची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) सातत्याने पाठपूरावा करीत आहे. राज्यात तसेच देशातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेत ते समाजासाठी आरक्षण का हवं आहे ही भुमिका समाजावून सांगत आहे. आज ते मराठा आरक्षणाबाबतच्या (maratha reservation) पुढच्या आंदाेलनाची दिशा जाहीर करणार आहेत.

राजेंनी (sambhajiraje) ट्विट (tweet) करुन याबाबतची माहिती दिली आहे. मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; याबाबत आज (ता. १४) सकाळी ११ वाजता मुंबई (mumbai) येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे असे राजेंनी नमूद केले आहे.

yuvraj sambhajiraje chhatrapati
Kolhapur: देशातील ९०० स्पर्धकांतून साता-याचे डाॅ. सुधीर पवार ठरले 'बर्गमॅन'

त्यानूसार युवराज संभाजीराजे छत्रपती काय बाेलणार, नेमकी काेणती दिशा राजेंनी ठरवली आहे याकडे मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.

yuvraj sambhajiraje chhatrapati
Valentine's Day दिवशी 'या' राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर; जाणून घ्या कारण
yuvraj sambhajiraje chhatrapati
Daily Horoscope: राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2022

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com