Rasta Roko Andolan : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; युवा सेनेचा पंढरपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे

साेलापूर, पंढरपूरसह विविध भागात पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
yuva sena, solapur drought, yuva sena
yuva sena, solapur drought, yuva senasaam tv

Pandharpur News : मागील तीन महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या (yuva sena) वतीने आज (शुक्रवार) माळशिरस (malshiras) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले‌. (Maharashtra News)

yuva sena, solapur drought, yuva sena
Navi Mumbai News : अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; धर्मगुरूंच्या निर्णयाचे नवी मुंबई पोलिसांकडून स्वागत

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर (pandharpur pune national highway) रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

yuva sena, solapur drought, yuva sena
Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडावे,चारा छावण्या सुरू कराव्यात, पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com