Karad Accident News : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कराड पाेलीस घटनास्थळी दाखल

या धडकेनंतर दुचाकीस्वार खाली पडला.
accident at kale village near karad
accident at kale village near karadsaam tv
Published On: 

Karad News : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एका युवकाचा आज (मंगळवारी) अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना काले गावानजीक घडली. या घटनेनंतर पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Maharashtra News)

accident at kale village near karad
Onion Price Drop : सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, दरात दीड हजार रुपयांची घसरण

या अपघाताबाबत पाेलीसांकडून तसेच घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार कराड- चांदोली रस्त्यावर काले गावा जवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (msrtc bus) एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस्वार खाली पडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातानंतर परिसरातील नागरिक अपघातस्थळी जमा झाले. या अपघातामुळे काही काळ कराड चांदाेली मार्गाची वाहतुक खाेळंबली. दरम्यान या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला हाेता. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मृताचे नाव बाबासाहेब भोसले असे आहे.

Edited By : Siddharth Latkar

accident at kale village near karad
Maratha Andolan : मराठ्यांच्या राजधानीत कडकडीत बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.