सांगली : खोटे लग्न लावून (fake marriage) देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिसांनी (vita police) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. खोटे लग्न लावून चक्क युवकाची फसवणुक झाल्याने नवतरुणात माञ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यानूसार पाेलिसांनी वर्षा बजरंग जाधव ( सुलतानगादे, ता. खानापूर ), हिंदुराव पवार (आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा ), स्वाती ( पुर्ण नांव माहित नाही ), सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.