Nashik : ठाण्यानंतर नाशकात भयंकर घटना; लिफ्ट दिलेल्या तरुणीचा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरने केला विनयभंग

टाेल नाक्यावरील कर्मचारी धावले युवतीच्या मदतीला.
nashiki, molesting, police, youth
nashiki, molesting, police, youthsaam tv
Published On: 

- तबरेज शेख

Nashik Breaking News : ठाणे (thane) येथील रिक्षाचालकानं मुलीस फरफटत नेत तिचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच नाशकातील (nashik) एक धक्कादायक घटना समाेर आली आहे. एका युवतीला लिफ्ट देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाेलीसांनी (police) एकास अटक करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

नाशिक औरंगाबाद महामार्गावर परवा रात्री साडेअकरा वाजता ही खळबळजनक घटना घडल्याचं आज समाेर आलं आहे. संबंधित युवतीनं कार चालकाला लिफ्ट मागितली हाेती. त्याने तिला कारमध्ये बसविले. (Nashik Latest Marathi News)

nashiki, molesting, police, youth
Love jihad : श्रीरामपुरातील मुल्ला कटर टाेळीवर मोक्का; लव जिहाद प्रकरण भाेवलं

त्यानंतर तिने तिचा धावत्या कारमध्येच विनयभंग केला. तसेच बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे तिने पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान कारमध्ये घडत असलेला प्रकाराने भयभीत झालेल्या युवतीनं आरडाओरड केली. त्याचवेळी कार टोलनाका येथे पाेहचली हाेती. त्यामुळे टाेलनाक्यावरी कर्मचारी युवतीच्या मदतीला धावून आले. या प्रकरणी पाेलीसांनी माडसांगवी परिसरात राहणा-या एका युवकास अटक केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

nashiki, molesting, police, youth
ठाण्यातील 'त्या' रिक्षाचालकाला अटक, मुलीला रिक्षाने नेलं हाेते फरफटत; पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com