Solapur Accident News : उसाने भरलेली ट्रॉली अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

कमल या रस्त्याच्या कडेने चालत जाताना त्यांच्या अंगावर उसाने भरलेली ट्रॉली पडली.
Solapur Accident News, Hospital
Solapur Accident News, Hospital Saam Tv

Solapur Accident News : उसाने भरलेली ट्रॉली घेऊन जात असताना ट्रॉली महिलेच्या अंगावर उलटल्याने साेलापूर जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. (Breaking Marathi News)

या घटनेत अक्कलकोट तालुक्यातील मनगोळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे. कमल गेजगे असे मृत महिलेचे नाव आहे. कमल या रस्त्याच्या कडेने चालत जाताना त्यांच्या अंगावर उसाने भरलेली ट्रॉली पडली.

Solapur Accident News, Hospital
Sangli News : डेंग्यूने युवकाचा मृत्यू; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर राेष

यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांना लगेच खासगी वाहनाने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Solapur Accident News, Hospital
Kartiki Ekadashi 2022 : भाविकांनाे ! आजपासून 24 तास घेता येणार विठूरायाचे दर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com