Pandharpur News : उजनीतून भीमा नदीत दीड टीएमसी पाणी सोडणार : खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर

Ujani Dam News : या निर्णयाचा फायदा शेतक-यांना हाेणार आहे.
mp ranjitsinh naik nimbalkar, ujani dam, bhima river
mp ranjitsinh naik nimbalkar, ujani dam, bhima riversaam tv news

Sangola Drought Meeting News : पंढरपूर, सांगोला शहरासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

mp ranjitsinh naik nimbalkar, ujani dam, bhima river
Aanna Hazare News : केवळ सरकारच नव्हे विराेधकांनी देखील 'याचा' विचार करावा : अण्णा हजारे

याबाबतची माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (mp ranjitsinh naik nimbalkar latest marathi news) यांनी दिली. ते म्हणाले उजनीतून (ujani dam) भीमा नदीत दीड टीएमसी पाणी सोडणार आहाेत. येत्या 72 तासात पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचे खासदार निंबाळकर यांनी नमूद केले.

mp ranjitsinh naik nimbalkar, ujani dam, bhima river
Gokul Dudh Sangh AGM : शाैमिका महाडिकांनी रान पेटवलंय, 'गोकुळ' च्या सभेत महाडिक-पाटील गटाचा भडका उडणार?

सांगोला (sangola) येथील टंचाई बैठकीत सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याने शेतक-यांना (farmers) दिलासा मिळाला आहे. नीरा, म्हैसाळ आणि टेंभू योजनेतूनही सांगोल्याला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com