Accident: जालना- जळगाव महामार्गावर भीषण अपघात; २ ठार, १ गंभीर जखमी

काेणतीही कागदपत्र नसल्याने या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप पाेलीसांनी मिळू शकलेली नाहीत.
accident on jalna jalgoan highway
accident on jalna jalgoan highwaysaam tv

जालना : जालना- जळगाव महामार्गावरील (jalna jalgoan highway) बानेगाव फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात दाेन जण ठार तर एक जण गंभीर जखमी (injured) झाला आहे. हा अपघात (accident) आज (बुधवार) सकाळच्या सुमारास घडला. (jalna accident latest marathi news)

बानेगाव फाट्या (banegoan phata) जवळ मालवाहू ट्रक आणि एका रिक्षाची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण हाेती की या घटनेत घरातील सामान घेऊन जाणाऱ्या एका महिलेचा आणि अन्य एकाचा जागेवरच मृत्यु झाला. तसेच एक जण गंभीर जखमी झाला.

accident on jalna jalgoan highway
Nevasa: शंकरराव गडाखांना धमकी देणा-यांना अटक करा! नेवासा शहरात कडकडीत बंद

या घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी (bhokardhan police) घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय रुग्णालयात उपचरासाठी दाखल केले. काेणतीही कागदपत्र नसल्याने या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप पाेलीसांनी मिळू शकलेली नाहीत.

Edited By : Siddharth Latkar

accident on jalna jalgoan highway
Thane: गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपुर्व अर्जावर बुधवारी सुनावणी
accident on jalna jalgoan highway
Chiplun: आजपासून २५ मे पर्यंत 'या' वेळेत परशुराम घाटातील वाहतुक राहील बंद
accident on jalna jalgoan highway
चर्चाच चर्चा! जुगार अड्ड्यावरील छाप्यात ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले वाहन जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com