Ratnagiri Road Accident : ट्रक - कारचा भीषण अपघात; १ ठार, ४ जण गंभीर जखमी

ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Accident news update
Accident news updateSaam TV
Published On: 

मुंबई: रत्नागिरी - लांजा मार्गावरील अंजणारी पुलावर भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात १ जण ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आले आहे. ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. (Ratnagiri Road Accident)

Accident news update
संतापजनक! १० वर्षीय चिमुकलीवर नराधम तरुणाकडून अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.