Breaking : भिमाशंकर-पुणे रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात

एसटी बस चालकाने समोरुन येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्न केला, पण....
ST Bus Accident at bhimashankar-pune Road
ST Bus Accident at bhimashankar-pune Roadsaam tv

पुणे : भिमाशंकरवरून पुण्याकडे निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिमाशंकरवरुन राजगुरूनगरच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात आज गुरुवारी राजगुरुनगर रोडवर वांजाळे गावाजवळील पुलावर झाला. एसटी बस चालकाने समोरुन येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्न केल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात एसटी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. एसटी बस पुलाच्या कठड्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com