Jaykumar Gore : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTO पाहा

आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली.
Jaykumar Gore Car Accident
Jaykumar Gore Car AccidentSaam TV
Published on

सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. 

Jaykumar Gore Car Accident
Jaykumar Gore Car AccidentSaam TV

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार थेट 30 फूट खड्ड्यात कोसळली.

Jaykumar Gore News
Jaykumar Gore NewsSaam TV

फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. 

Jaykumar Gore Latest News
Jaykumar Gore Latest NewsSaam TV

या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाल्याची माहिती आहे.

BJP Mla Jaykumar Gore
BJP Mla Jaykumar Gore Saam TV

सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले.

Jaykumar Gore Car Accident
Jaykumar Gore Car AccidentSaam TV

गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Jaykumar Gore Accident
Jaykumar Gore AccidentSaam TV

आमदार जयकुमार गोरे यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Jaykumar Gore Accident News
Jaykumar Gore Accident NewsSaam TV

 गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे.

Jaykumar Gore Car Accident News
Jaykumar Gore Car Accident NewsSaam TV

जेव्हा ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. 

Jaykumar Gore
Jaykumar GoreSaam TV

 घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जयकुमार गोरे यांची गाडी खड्ड्याबाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Jaykumar Gore Latest News
Jaykumar Gore Latest NewsSaam TV

पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. 

Jaykumar Gore Accident Solapur
Jaykumar Gore Accident SolapurSaam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com