अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Shocking Pune Rave Party: पुण्यातील खराडीमधील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा! एकनाथ खडसेंचाच घरचाच माणूस अटकेत. राजकीय वर्तुळात खळबळ.

पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी केली. या रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ, दारूचं व्यसन केलं जात होतं. पोलिसांनी कारवाई करून एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आमदार एकनाथ खडसेंचे आमदार आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलं आहे. प्रांजल खेवलकर यांचा १ मित्र आणि तीन महिलांचा या रेव्ह पार्टीत सहभाग होता.

दरम्यान, प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रूग्णालयात नेलं आहे. रोहिणी खडसे या प्रकरणाची अधिक माहिती घेत असल्याचं समजतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com