Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

kolhapur kagal news : कोल्हापूरच्या कागलमध्ये सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुख्याध्यापकाच्या आत्महत्येने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.
kolhapur kagal
kolhapur Saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

मुंबईच्या कांदिवलीत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना कोल्हापुरातही खळबळजनक घटना घडली आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

kolhapur kagal
Prasad Lad News : बीड पुन्हा चर्चेत; भाजप आमदाराचा AI आवाज आणि बोगस सही वापरून तीन कोटी लाटले

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कागलमध्ये मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मारुती व्हरकट असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याने संपूर्ण शाळेत खळबळ उडाली आहे. मारुती व्हरकट यांचा आज गुरुवारी सकाळी विहिरीतून मृतदेह काढला आहे.

kolhapur kagal
Ahilyanagar News : दारू पितो, महिला नाचवतो, दहशत करतो; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, थेट पुरावाच दिला

कागल नगरपालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने आत्महत्या केली आहे. मुख्याध्यापकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मुख्याध्यापकाचा मृतदेह विहिरीतून मृतदेह काढला. मुख्याध्यापकाने आत्महत्या का केली, याचा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

kolhapur kagal
Prasad Lad News : बीड पुन्हा चर्चेत; भाजप आमदाराचा AI आवाज आणि बोगस सही वापरून तीन कोटी लाटले

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आयुष्य संपवलं

मुंबईतील कांदिवलीत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. कोचिंग क्सासला न जाण्यावरुन रागात मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरुन खाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईतील कांदिवलीतील सी ब्रुकमध्ये अभिनेत्रीचे घर आहे. ही गुजराती अभिनेत्री मालिकांमध्ये काम करत आहे. अभिनेत्री आणि तिच्या मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर अभिनेत्री मुलाला कोचिंग क्सासला जायला सांगितलं. मात्र, संतापलेल्या मुलाने इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरून खाली उडी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com