Beed : आर्थिक विवंचनेतून बीडच्या व्यावसायिकाची आत्महत्या; पाेलिसांचा प्राथमिक अंदाज

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
beed
beedsaam tv
Published On: 

Beed : बीड (Beed) शहरातील बालेपीर भागात एका 44 वर्षीय प्लॉटिंग व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शारेक खान गुलदाद खान पठाण (रा. आमराई, बीड) असे व्यावसायिकाचे नाव आहे. (Maharashtra News)

beed
Beed : सहा महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची आत्महत्या, कुटुंबास माेठा धक्का

शारेक खान गुलदाद खान पठाण हे प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे. पठाण यांनी अचानक टाेकाचं पाऊल का उचचलं हे त्यांच्या कुटुंबियांना देखील समजेनासा झाले आहे.

beed
Yavatmal Fire News : शेतक-याच्या स्वप्नांची झाली राख रांगाेळी; कुटुंबाला बसला माेठा धक्का

दरम्यान आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी (beed) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com