Delimitation Bill: शरद पवारांचा डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Rameshwar Khamkar Resignation: डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे.
Rameshwar Khamkar
Rameshwar Khamkarsaam tv
Published On: 

डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भूमिकेचे पडसाद आता पक्षांतर्गत उमटू लागले आहेत. पक्षाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया फ्रंटचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामापत्रात पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.