Pune : जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर पठ्ठेबापूराव पुरस्काराने सन्मानित

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात (Balgandharva Rangmandir) हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला, या निमित्ताने आज लावणी महोत्सवाचे खास आयोजन करण्यात आले होते.
Pune : जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर पठ्ठेबापूराव पुरस्काराने सन्मानित
Pune : जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर पठ्ठेबापूराव पुरस्काराने सन्मानितSaamTV

पुणे :कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान (Pathe Bapurao Pratishthan) आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पठ्ठेबापूराव पुरस्कार संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांना प्रदान करण्यात आला.लोककला क्षेत्रासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वास दिला जातो.

Pune : जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर पठ्ठेबापूराव पुरस्काराने सन्मानित
Pune : लकडी पुलावरील मेट्रोच्या कामाचा वाद मिटला; विरोध नसल्याचं गणपती मंडळांकडून स्पष्ट

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात (Balgandharva Rangmandir) हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला, या निमित्ताने आज लावणी महोत्सवाचे खास आयोजन करण्यात आले होते, अधिवेशन काळातही खासदार श्रीनिवास पाटील हे आजच्या या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले होते.

हे देखील पहा -

कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी आपल्या मोबाईलमध्ये लावण्यांचे काही क्षण देखील चित्रित केले,पाटील यांची रसिकता या निमित्ताने सर्वांना दिसून आली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com