Sanjay Rathod Corona Positive
Sanjay Rathod Corona PositiveSaam Tv

Sanjay Rathod Corona Positive: संजय राठोड यांना कोरोनाची लागण

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी,ही नम्र विनंती.
Published on

संजय राठोड

यवतमाळ - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Sanjay Rathod Corona Positive News Updates)

हे देखील पहा -

या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता संजय राठोड (Sanjay Rathod) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबाबाद माहिती दिली आहे.

Sanjay Rathod Corona Positive
Raigad News: पेणमध्ये चोरट्यांनी फोडले एसबीआय बँकेचे ATM !

ट्विट करत ते म्हणले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी,ही नम्र विनंती. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन असे देखील ते म्हणले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com