Sangli News : मराठा आरक्षणासाठी केला होमहवन; आंदोलकांकडून देवाला साकडे

Sangli News : मराठा आरक्षणासाठी केला होमहवन; आंदोलकांकडून देवाला साकडे
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. मात्र आरक्षणासाठी सांगलीच्या (Sangli) पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे होमहवन करण्यात आले. यावेळी (Maratha Aarkshan) सरकारला सद्बुद्धी दे..अशी प्रार्थना काण्यात आली. (Live Marathi News)

Sangli News
Sugar Factory Scheme: ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना; पंढरपुरातील साखर कारखानदाराने केले जाहीर

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात मराठा आरक्षण मिळावे; यासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान आज सरकारला सूबुध्दी लवकर यावी, यासाठी होम घालण्यात आला. औदुंबर येथील दत्त महाराजांना यावेळी साकडे घालण्यात आले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात उपोषणकर्त्यांनी देवाला साकडे घातले आहे. (Maratha Reservation) या सरकारला जाग येणार कधी असा प्रश्नच आता जणू काही देवाला च विचारला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sangli News
Dharashiv News: धाराशिवमधली संचारबंदी हटविली, जमावबंदी कायम; बीडमध्येही नियम शिथिल

मतदान आले कि समाज आठवतो.. 
मराठा समाजाला योग्य न्याय आता देव तरी देईल का? असा प्रश्न या निमित्ताने पडला आहे. कारण सद्या राजकीय नेते व सरकारला राजकारणातून समाजाला लक्ष द्यायला वेळच नाही. मतदान आले की फक्त समाज दिसतो. परंतु समाजावरील अन्याय त्यांना दिसत नाही; अशी संतप्त प्रतिक्रिया समाज बांधवांच्या कडून उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com