Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी

Sangli Miraj Kupwad Municipal Corporation: सांगली-मिरज -कुपवाड महानगर पालिकेमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला. सांगलीतील विजय उमेदवारांची यादी वाच...
Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी
Maharashtra BJPSaam tv
Published On

Summary -

  • सांगली महापालिकेत भाजपने ३९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं

  • काँग्रेसला फक्त १८ जागांवर समाधान मानावे लागले

  • राष्ट्रवादी अजित पवार गट १६ तर शरद पवार गट केवळ ३ जागांवर विजयी झाले

  • सांगलीच्या राजकारणात भाजपचा प्रभाव वाढला

विजय पाटील, सांगली

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचा निकाल हाती आला आहे. सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवला आहे. सांगलीत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला. भाजपचे ३९ उमेदवार विजयी झाले आहेत.

काँग्रेसला १८ जागांवर यश मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १६ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ३ उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे २ उमेदवार विजयी झाले. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणत्या वॉर्डमधून विजयी झाला हे आपण पाहणार आहोत...

सांगलीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची यादी -

प्रभाग क्रमांक 1 (भाजप पॅनल विजयी) -

रवींद्र सदामते

माया गडदे

पद्मश्री पाटील

चेतन सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक 2 -

प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप)

गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी)

मालुसरे महावीर खोत (भाजप )

प्रकाश रमेश पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक 3 -

संदीप आवटी - भाजपा

सागर वनखंडे - शिवसेना

शैला शिवाजी दुर्वे - राष्ट्रवादी

रेश्मा जुबेर चौधरी - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 4 -

निरंजन सुरेश आवटे -भाजप

मोहन दत्तात्रय वाटवे - भाजप

विद्या बाबासाहेब नलवडे - भाजप

अपर्णा विवेक मोटे - भाजप

प्रभाग क्रमांक 5 -

शिरीन पिरजादे - राष्ट्रवादी अजित पवार गट

बबिता मेंढे - काँग्रेस

संजय मेंढे - काँग्रेस

करण जामदार - राष्ट्रवादी अजित पवार गट

Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी
Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

प्रभाग क्रमांक 6 -

मैनुद्दीन बागवान - राष्ट्रवादी अजित पवार गट

अजून काजी - राष्ट्रवादी अजित पवार गट

बिलकीश बुजरूक - काँग्रेस

मुब्बशिरीन बागवान - काँग्रेस

प्रभाग क्रमांक 7 - (भाजप पॅनल)

गणेश माळी

बानु जमादार

उज्वला कांबळे

दयानंद खोत

प्रभाग क्रमांक 8 -

विष्णू माने - राष्ट्रवादी अजित पवार गट

दीपक वायदंडे - भाजप

मीनाक्षी पाटील

योगिता राठोड - भाजपा

प्रभाग क्रमांक 9 - (भाजप पॅनेल)

संतोष पाटील

वर्षा सरगर

रोहिणी पाटील

अतुल माने

प्रभाग क्रमांक 10 -

जगन्नाथ ठोकळे - भाजप

गीता पवार - भाजप

वर्षा निंबाळकर - काँग्रेस

प्रकाश मुळके - भाजप

प्रभाग क्रमांक 11 -

हर्षवर्धन पाटील काँग्रेस

अश्विनी कोळेकर काँग्रेस

रमेश सरजे काँग्रेस

अंजली जाधव काँग्रेस

प्रभाग क्रमांक 12 (भाजपा पॅनल विजयी)

लक्ष्मी सरगर

रईसा शिकलगार

संजय यमगर

धीरज सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक 13 -

अभिजीत कोळी - राष्ट्रवादी

दिपाली दिलीप पाटील - काँग्रेस

अश्विनी चेतन कदम - काँग्रेस

Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी
Municipal Election Result: भिंवडी महापालिकेत कोणाचं वर्चस्व? वाचा विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक 14 -

युवराज बावडेकर - शिवसेना शिंदे गट

अनिता पवार - भाजप

मनीषा कुकडे - भाजप

उदय बेलवलकर - भाजप

प्रभाग क्रमांक 15 - काँग्रेस पॅनेल

मंगेश चव्हाण

फिरोज पठाण

स्मिता यमगर

सोनल पाटील सावर्डेकर

प्रभाग क्रमांक 16 -

स्वाती शिंदे - भाजप

राजेश नाईक - काँग्रेस

सलमा शिकलगार - काँग्रेस

मयूर पाटील - काँग्रेस

प्रभाग क्रमांक 17 -

दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी - राष्ट्रवादी अजित पवार गट

साक्षी राजेंद्र बोरगावे - राष्ट्रवादी अजित पवार गट

प्रार्थना अमित शिंदे - राष्ट्रवादी अजित पवार गट

लक्ष्मण शिवराम नवलाई - भाजप

प्रभाग क्रमांक 18 -

अभिजीत भोसले - राष्ट्रवादी अप

नसीमा नाईक- राष्ट्रवादी अप

वैशाली राजू गवळी - भाजप

गाथा जगदाळे - भाजप

प्रभाग क्रमांक 19 -

युवराज गायकवाड - राष्ट्रवादी शरद पवार गट

अलका ऐवळे - भाजप

सुरेश बंडगर - राष्ट्रवादी शरद पवार गट

कीर्ती देशमुख - भाजप

प्रभाग क्रमांक 20 -

अत्तहर नायकवडी - राष्ट्रवादी अजित पवार गट

रेखा विवेक कांबळे - राष्ट्रवादी अजित पवार गट

अश्विनी कोळी - राष्ट्रवादी अजित पवार गट

Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी
Municipal Election Result: कुंभमेळानगरी नाशिकमध्ये काय सांगता सुरुवातीचे आकडे? मनसेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com