

Buldhana News : लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी संविधान शाबूत ठेवण्यासाठी संविधान कृती समितीने जनहिताचा लढा उभा करून "संविधान वाचेल तर देश वाचेल" या जनहित वचनाला आपलेसे करून सुजाण नागरिकत्वाची भूमिका घेतली आहे. अशा या आमच्या संविधान बचाव कृती समितीच्या वतीने मोताळा तहसील कार्याल्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. (Maharashtra News)
या मोर्चात (aandolan) सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसील कार्याल्यावर धडकला. यावेळी माेर्चेकरांनी तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन पाठविले.
संविधान बचाव कृती समितीच्या प्रमुख मागण्या
कंत्राटी नोकरभरतीचा शासकीय निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा.
शासनाच्या ८५ संवर्गातील ६२ हजार पदे खाजगी कंपन्यांकडून भरण्याचा निर्णय रद्द करावा.
जिल्हा परिषद शाळा खाजगी कंपनीला चालविण्यात दत्तक देण्याचा निर्णय रद्द करावा.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.