Ratnagiri News: रेल्वे ट्रॅक ओलांडताना धडक बसल्याने युवकाचा मृत्यू

रेल्वे ट्रॅक ओलांडताना धडक बसल्याने युवकाचा मृत्यू
Ratnagiri News
Ratnagiri NewsSaam tv

जितेश कोळी

रत्नागिरी : रेल्‍वे ट्रॅक ओलांडत असताना रेल्‍वे येत असल्‍याचे लक्षात आले नाही. यामुळे (Chiplun) चिपळूण तालुक्यातील पेढे कुंभारवाडी (Ratnagiri) येथील उमेश दिलीप मालवणकर या युकाचा रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. (Live Marathi News)

Ratnagiri News
Nashik Crime News: बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटले; पाच महिन्‍यानंतर आरोपी ताब्‍यात

कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण नजीक असलेल्या पेढे येथे रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना उमेश याला मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जात असलेल्या एका रेल्वेची धडक बसली. या झालेल्या दुर्दैवी अपघातात उमेश याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून उमेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उमेश याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार असून 22 वर्षीय उमेश पश्चात मृत्यूने पेढे कुंभारवाडीवर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com