Raigad News : पावसाळी पर्यटन बेततंय जिवावर; मुंबईची तरुणी बुडाली रायगडमधील कुंभे धरणात

Raigad Accident News : सध्या मुसळधार पाऊस सुरू असून धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र आज रायगडमधील माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धरणात बुडून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Raigad News
Raigad News Saam Digital
Published On

पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आणखी एक बळी गेला असून माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धरणात तरुणी बुडाली आहे. बुडालेला तरुणीचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. अन्वी कामदार असं मृत तरुणीचं नावं असून मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी आहे. माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले असताना ही दुर्घटना घडली आहे.

Raigad News
Chennai Airport Gold Smuggling : गुदद्वारातून सोन्याच्या तस्करीसाठी प्रशिक्षण, विमानतळावरचं थाटलं दुकान; चेन्नईच्या YouTuber चे कारनामे, 267 किलो सोनं जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com