Pandharpur News : विठ्ठल मंदिराला मुळ रूप देण्याचे काम सुरू; वास्तुशिल्पाचे आयुर्मान सातशे वर्षांनी वाढणार

Pandharpur News :पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिराचे सुशोभीकरण करून गाभाऱ्यात ग्रॅनाइटची फरशी लावण्यात आली होती. मात्र आता लावण्यात आलेली ही फरशी काढण्याच्या कमला सुरत करण्यात आली आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

पंढरपूर : विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी बसविण्यात आली होती. हि फारशी काढून टाकण्यात (Pandharpur) येत आहे. त्यामुळे मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा करून मंदिराला मूळ रूप देण्याचे काम केले जात आहे. (Maharashtra News)

Pandharpur News
Sambhajinagar Water Shortage : छत्रपती संभाजीनगर शहरावर पाणी कपातीचे संकट; हसूलमध्ये महिनाभर पुरेल इतकाच साठा

पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिराचे सुशोभीकरण करून गाभाऱ्यात ग्रॅनाइटची फरशी लावण्यात आली होती. मात्र आता लावण्यात आलेली ही फरशी काढण्याच्या कमला सुरत करण्यात आली आहे. अर्थात (Vitthal Mandir) मंदिर गाभाऱ्याला मूळ रूप दिले जात आहे. तसेच इतर दगडी बांधकामाची डागडूजी आणि पॉलिशिंग करण्याचे काम सुरू आहे. यातून मंदिरातील पुरातन वास्तुशिल्पाचे आयुर्मान किमान पुढील पाचशे ते सातशे वर्षांनी वाढणार आहे. यासाठी मंदिराचे (Vitthal Temple) जतन संवर्धन होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur News
Mahad Holi Utsav : होळीनिमित्ताने देव-दानवांच्या युद्धाची अनोखी परंपरा; दोन गट एकमेकांवर फेकतात पेटते निखारे

मंदिराचे सौदर्य खुलले 

मंदिर संस्थानला मिळालेल्या देणगीतून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. परंतु आता विठ्ठलाच्या गर्भगृह समोरील चांदी काढल्याने तसेच ग्रॅनाइट फरशी काढल्याने पुरातन दगडी रूपातील बांधकामाने मंदिराचे सौंदर्य हे अधिक खुलून दिसत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com