एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला; पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी हाती घेतला धनुष्यबाण

Pranita Bhalke Joins Shiv Sena Under Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्राणिता भालके यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
Eknath Shinde welcomes new leaders into Shiv Sena during a political induction event in Pandharpur.
Eknath Shinde welcomes new leaders into Shiv Sena during a political induction event in Pandharpur.Saam Tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरच्या नगराध्यक्षा प्राणिता भालके यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावेळी भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

Eknath Shinde welcomes new leaders into Shiv Sena during a political induction event in Pandharpur.
Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणने आहे. पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे स्वागत करत शिवसेना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com