Wreckage of Innova car and bike after the horrific accident near Bhujbal Vasti, Pandharpur.saam tv
महाराष्ट्र
Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर
Car and Bike Accident : पंढरपूरच्या भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.
भरत नांगणे, साम प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ भीषण अपघात झालाय. इनोव्हा कार आणि दुचाकीचा अपघात झाला असून ती जणांचा मृत्यू झालाय. अपघातात मोटारसायकल वरील हनुमंत केरु फलफले (वय 35), कांचन केरु फलफले (वय 30, रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर) अशी अपघात मयत झालेल्याची नाव आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.