Nandurbar : होळीपूर्वीच निसर्गाची सातपुड्यात रंगाची उधळण, रंगीबेरंगी पळसाच्या फुलांनी बहरला सातपुडा

Holi Festival : होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच सातपुड्याने आपला रंग उधळायला सुरुवात केलेली आहे. रंगबिरंगी फुलांनी भरलेला सातपुडा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
palash flower blossomed in satpuda
palash flower blossomed in satpudasaam tv
Published On

- सागर निकवाडे

Nandurbar :

सध्या शिशिर ऋतू संपलेला असून वसंत ऋतूला सुरुवात झाल्याने झाडांनी जुनी झालेली झाडे नवीन पालवी धारण करायला सुरुवात झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत पळसाच्या फुलांनी सातपुडा हा बहरलेला (palash flower blossomed in satpuda) पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पळस वृक्षासह (butea monosperma flower) अनेक वेलींना फुलोरा आल्याने आल्हादायक वातावरण निर्माण झालेले आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात निसर्गाची रंगीबिरंगी किमया दिसून येत आहे. माग महिना संपून फाल्गुन महिन्याला सुरुवात झालेली आहे.

palash flower blossomed in satpuda
Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका; यवतमाळमधील 7 तालुक्यात शेती, फळबागांचे नुकसान, वाशीममध्ये बीजवाई कांदा उत्पादक आर्थिक संकटात

होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच सातपुड्याने आपला रंग उधळायला सुरुवात केलेली आहे. रंगबिरंगी फुलांनी भरलेला सातपुडा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

palash flower blossomed in satpuda
ICAI CA May 2024 Exams Postponed: लोकसभा निवडणुकांमुळे सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात माेठा बदल, मंगळवारी हाेणार जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com