Nashik Nilgiri Garden Murder
Nashik Nilgiri Garden MurderSaamTV

Nashik Crime: बागेत फिरायला गेला असताना गाठलं, टोळक्याच्या हल्ल्यात १८ वर्षीय मुलाचा मृत्यू; नाशिक हादरलं

Nashik Crime News: राज्यात सर्वत्र गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, आता नाशिकमधील निलगिरी बागेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशकात खळबळ उडाली आहे.
Published on

नाशिक : नाशिकमधील आडगाव परिसरातील निलगिरी बागेत शनिवारी संध्याकाळी टोळक्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शाम राजू कुचेकर असं मृत मुलाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. शाम मोलमजुरीचे काम करत होता. शामवर हल्ला कोणी आणि का केला? याचा तपास आडगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com