Saam Impact News: पाण्यासाठीची पायपीट आता थांबणार; लंडनच्या संस्थेकडून आदिवासी महिलांना १०६ वॉटर ड्रम वाटप

पाण्यासाठीची पायपीट आता थांबणार; लंडनच्या संस्थेकडून आदिवासी महिलांना १०६ वॉटर ड्रम वाटप
Nandurbar News Saam Impact News
Nandurbar News Saam Impact NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : भर उन्हात महिलांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करत पाणी भरावे लागत होते. नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यातील आदिवासी महिलांची या व्‍यथेसंदर्भातली बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. यानंतर लंडनच्‍या (London) संस्‍थेने पुढाकार घेतला आहे. (Latest Marathi News)

Nandurbar News Saam Impact News
Jalna News: शासकीय नर्सिंग कॉलेजच्या चार विद्यार्थिनींना पाण्यातून विषबाधा

नंदुरबार जिल्ह्यातील कुकलटपाडा या गावातील पाणीटंचाई संदर्भातली बातमी साम टीव्हीने प्रसारित केली होती. या पाणीटंचाईच्या बातमीची दखल घेत लंडन येथील एक संस्था या गावकऱ्यांसाठी आता पुढे सरसावले आहे. लंडन येथील स्थित वेल्स ऑन वेली या संस्थेकडून कुकलटपाडा या गावातील आदिवासी महिलांना १०६ वॉटर ड्रम वाटप करण्यात आले.

Nandurbar News Saam Impact News
Dhule Corporation News: आयुक्तांनाच हटवा; माजी स्थायी समिती सभापतींचे ठिय्या आंदोलन

१०६ कुटुंबांना देण्यात आणलेल्या वॉटर ड्रम पाणी भरण्यासाठी याची आता मदत होणार आहेत. वॉटर ड्रमच्या साह्याने आता या आदिवासी महिलांना पाणी भरण्याची सोय होणार आहे. ड्रमच्या सहाय्याने कमी वेळेत अधिक पाणी भरून या आदिवासी महिलांची वेळेची बचत आता होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com