Nagpur Accident News: दुर्दैवी घटना! नागपूर - तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Nagpur Tuljapur Highway Accident News: रस्त्यावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nagpur Accident News
Nagpur Accident NewsSaamtv
Published On: 

संजय राठोड, प्रतिनिधी...

Nagpur Accident News: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या लोणबेहळजवळ दोन ट्रकमध्ये हा अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News In Marathi)

Nagpur Accident News
Beed Accident News : दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिक्षा पलटी; ६ महीला भाविक गंभीर जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर तुळजापूर (Nagpur- Tuljapur Highway Accident) राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या लोणबेहळ एक भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातत दोघे जागीच ठार झाले.

महामार्गावरील लोणबेहळ जवळ जयस्वाल पॉईंट जवळ ही घटना घडली. रस्त्याच्या काठावर उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने मागून धडक दिली. त्यामध्ये ट्रकमधील दोन जण ठार झाले. या अपघातात ठार झालेले दोघेही लातूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आहे.

Nagpur Accident News
Satara Flood : खबरदारी ! संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी साता-यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, जाणून घ्या फाेन नंबर्स

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात...

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या रिक्षा पलटी झाल्याने मोठा अपघात (Accident) झाला. यात ६ महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात (Beed) दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.