mla yashomati thakur, amravati, maharashtra government, farmers
mla yashomati thakur, amravati, maharashtra government, farmerssaam tv

MLA Yashomati Thakur News : शिंदे-फडणवीसांच्या भंपक बाजीला लाेक कंटाळलेत : आमदार यशाेमती ठाकूर

बाजार समितीच्या निर्णयानंतर मविआत उत्साहाचे वातावरण आहे.
Published on

- अमर घटारे

Yashomati Thakur News : लोकांना या भंकप बाजीचा कंटाळा आलेला आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या निकालाच्या माध्यमातून शेतक-यांचा आवाज सरकारपर्यंत पाेहचला अशी टीका राज्य सरकारवर आमदार य़शाेमती ठाकूर यांनी केली. (Maharashtra News)

mla yashomati thakur, amravati, maharashtra government, farmers
Nitesh Rane यांना लाेक पळवून लावतील, हिंमत असेल तर बारसूत जा; वैभव नाईकांचे आव्हान

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत काँग्रेस व मविआला मोठं यश मिळाले आहे. अमरावती जिल्ह्यात देखील काॅंग्रेसने बाजी मारली आहे. या विजयानंतर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकुर यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचा यातून अंदाज लावू शकतो की नक्की लोकांचा कल काय आहे. लोकांना या भंकप बाजीचा कंटाळा आलेला आहे खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती आहे असे ठाकूर यांनी म्हटलं.

mla yashomati thakur, amravati, maharashtra government, farmers
Nitesh Rane News : बारसूत काेणाच्या जमिनी करा जाहीर, मग तुमचे मालकच अडचणीत येतील; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा (पाहा व्हिडिओ)

आमदार ठाकूर म्हणाल्या शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे आता तरी या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला असं आम्हाला वाटते अशी टीका यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com