Chhatrapati Sambhaji Maharaj : धर्मवीर की स्वराज्यरक्षक ? मराठा सेवा संघाची भूमिका स्पष्ट

आज विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांची पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट केली.
chhatrapati sambhaji maharaj, ajit pawar, purushottam khedekar, maratha seva sangh
chhatrapati sambhaji maharaj, ajit pawar, purushottam khedekar, maratha seva sangh saam tv

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते या माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सध्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar latest marathi news) यांच्या वक्तव्याचा मराठा सेवा संघाने समर्थन केले आहे. मराठा सेवा संघाचे (maratha seva sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (purushottam khedekar) यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra News)

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले छत्रपती हे सर्वच धर्माचे रक्षक होते. त्यामुळे त्यांनी आपला स्वराज्य वाढवून स्वराज्याचे रक्षण करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक ही पदवी महत्त्वाची आहे.

कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या राजवटीमध्ये रयतेचे राज्य होतं आणि या रयतेच्या राज्यामध्ये सर्वच धर्माचे लोक राहत होते. या सर्व धर्मांचे रक्षण करण्याचे काम या छत्रपतींच होतं म्हणून त्यांनाा स्वराज्य रक्षक हीच पदवी महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला. छत्रपतींबद्दल असं वादळ उठवून चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

chhatrapati sambhaji maharaj, ajit pawar, purushottam khedekar, maratha seva sangh
Grampanchayat Election 2022 : उपसरपंच निवड या पद्धतीने घ्या : उच्च न्यायालय
chhatrapati sambhaji maharaj, ajit pawar, purushottam khedekar, maratha seva sangh
Sharad Pawar : महाराष्ट्रातील भाजपच्या 'मिशन ४५' वर शरद पवारांनी भाजपाध्यक्ष नड्डांना करुन दिली 'ही' आठवण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com