Maratha Reservation: मराठा आणि कुणबी एकच समाज : मनोज जरांगे-पाटील

Maratha Reservation: मराठा आणि कुणबी एकच समाज : मनोज जरांगे-पाटील

manoj jarange patil : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालीय.
Published on

manoj jarange patil :

मराठा आणि कुणबी दोन्ही समाज एकच असल्याचं आपण सरकार सांगणार आहोत. सरकार म्हणतं की आम्हाला कुणबीच्या नोंदी सापडत नाहीत, यामुळे आपल्याकडील पुरावे हे सरकारला दाखवणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालीय.पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com