Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू

रत्नागिरी जिल्ह्यातील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
manai adesh in ratnagiri from today till 8 february
manai adesh in ratnagiri from today till 8 februarysaam tv
Published On

Ratnagiri News :

प्रजासत्ताक दिनाच्या (republic day 2024) पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आजपासून (ता. 25) आठ फेब्रवारीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी नुकताच जारी केला आहे. (Maharashtra News)

समाज माध्यमातून (social media) आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्या-जिल्ह्यात तणावचं वातावरण निर्माण हाेत आहे. या घटनांचा पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात देखील उमटू शकतील अशी शक्यता पाेलिस प्रशासनास वाटू लागल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.

manai adesh in ratnagiri from today till 8 february
Karul Ghat Closure: करुळ घाट ३१ मार्चपर्यंत वाहतुकीस राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

या पत्रव्यवहार नूसार जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने रत्नागिरी 25 जानेवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीत मनाई आदेश लागु केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदाेलन सारखे प्रकार टाळावेत, करु नयेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

manai adesh in ratnagiri from today till 8 february
Crime News : विद्यार्थींनीशी अश्लील चाळे, शिक्षकास अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com