Mahayuti Celebration: विधानपरिषद निवडणुकीनंतर महायुतीच्या विजयी उमेदवारांचं जंगी सेलीब्रेशन, PHOTO समोर

Mahayuti Celebration After Maharashtra Legislative Council Victory Photos: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झालेत. त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आलेत.
महायुतीच्या विजयी उमेदवारांचं जंगी सेलीब्रेशन
Mahayuti CelebrationGoogle
Published on
 महायुतीच्या ९ उमेदवारांचा दणक्यात विजय
Mahayuti Celebration Maharashtra Legislative Council Victory PhotosGoogle

राज्यात विधानसभेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार हे रिंगणात होते. त्यापैकी महायुतीच्या ९ उमेदवारांचा दणक्यात विजय झाला.

 महायुतीने विजय मिळवल्याचा आनंद
Mahayuti Legislative Council Victory PhotosGoogle

विजयानंतर महायुतीच्या उमेदवारांचं जंगी सेलीब्रेशन पाहायला मिळालंय. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने विजय मिळवल्याचा आनंद फोटोंमध्ये दिसतोय.

 पंकजा मुंडे
Mahayuti Legislative Council Victory Google

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर पंकजा मुंडे निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र स्वीकारलं. यावेळी त्यांच्या कपाळाला गुलाल लागलेला असल्याचं फोटोंमध्ये दिसच आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर महायुती
Mahayuti Celebration Legislative Council Victory PhotosGoogle

विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर महायुतीतील नेत्यांनी एकमेकांना पेडा भरवला. त्यांनी विक्टरीचं साईन दाखवत फोटोदेखील काढले आहेत.

भाजपचे विजयी उमेदवार
Mahayti photosGoogle

भाजपचे विजयी उमेदवार परिणय फुके, योगेश टिळेकर देखील आनंद साजरा करताना फोटोत दिसत आहेत. भाजपाचे विजयी उमेदवार अमित गोरखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवताना दिसले.

महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण
Mahayuti LeadersGoogle

विधानपरिषद निवडणुकीत सर्वच उमेदवारांचा विजय झाल्यामुळे महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

विधानपरिषद निवडणुक
Vidhan Parishad ElectionGoogle

या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे महायुतीची धाकधूक काहीशी वाढली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com