Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा

Nagarparishad Nagarpalika Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली. भाजप नंबर १ पक्ष ठरला आहे.
Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा
bjpSaam tv
Published On

Summary -

  • नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा आज निकला लागला

  • भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला

  • राज्यभरात भाजपचे सर्वाधिक १२९ नगराध्यक्ष झाले

  • शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर

  • विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा दबदबा

राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये भाजपच सर्वात मोठा आणि नंबर १ चा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्व विभागांमधील सर्वाधिक नगरपरिषद आणि नगरपालिकांवर भाजपने बाजी मारली. राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत. या निवडणुकीमध्ये नगरसेवकांसोबत कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून आले याची विभागनिहाय आकडेवारी समोर आली आहे.

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी?

विदर्भ विभाग - १०० जागा

भाजप - ५८

शिवसेना शिंदे गट - ८

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ७

काँग्रेस - २३

शिवसेना ठाकरे गट - ०

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - ०

इतर - ४

मराठवाडा विभाग - ५२ जागा

भाजप - २५

शिवसेना शिंदे गट - ८

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ६

काँग्रेस - ४

शिवसेना ठाकरे गट - ४

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - २

इतर - ३

Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा
Nagar Palika Election Result: नंदुरबारमध्ये भाजपचा फुसका बार ! नवापूर आणि तळोदा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

उत्तर महाराष्ट्र विभाग - ४९ जागा

भाजप - १८

शिवसेना शिंदे गट - ११

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ७

काँग्रेस - ५

शिवसेना ठाकरे गट - २

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - १

इतर - ५

पश्चिम महाराष्ट्र विभाग - ६० जागा

भाजप - १९

शिवसेना शिंदे गट - १४

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - १४

काँग्रेस - ३

शिवसेना ठाकरे गट - १

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - ३

इतर - ६

Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा
Parbhani Nagarpalika Result: धनंजय मुंडेंच्या भावुक सभेनं जिंकलं, मुंडेंच्या बहिणीचा दणदणीत विजय, भाजपला धक्का

कोकण विभाग - २७ जागा

भाजप - ९

शिवसेना शिंदे गट - १०

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - १

काँग्रेस - ०

शिवसेना ठाकरे गट - २

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - १

इतर - ४

संपूर्ण महाराष्ट्र - नगराध्यक्ष /सदस्य

भाजप - १२९ /३३२५

शिवसेना शिंदे गट - ५१/६९५

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - ३५/३११

काँग्रेस - ३५/१३१

शिवसेना ठाकरे गट - ९/३७८

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - ७/१५३

इतर - २२/१४०

मागील निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्षांची संख्या -

भाजप - ९४

शिवसेना - ३६

काँग्रेस ५१

राष्ट्रवादी काँग्रेस - २९

इतर - २९

अपक्ष- २२

Nagarparishad Election Result: भाजप नंबर १, कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? विभागनिहाय आकडेवारी वाचा
Local Body Election Result : मतमोजणीआधीच 3 ठिकाणाचे निकाल समोर, ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com