
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नागपूरच्या राजभवनात पार पडला. या सोहळ्याला महायुतीच्या जवळपास सर्व आमदारांनी हजेरी लावली. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. तर घराणेशाहीतील १३ नेत्यांना स्थान मिळालं. विधानपरिषदेतील एकमेव आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. तर इतर सर्व मंत्री हे विधानसभा आमदार आहेत. महायुती सरकारचे सर्व मंत्री एकूण ४३ खात्यांचा कार्यभार सांभाळणार आहे.
भाजप (१९) - १६ कॅबिनेट, ३ राज्यमंत्री
शिवसेना (११) -०९ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस (१) - ०८, १ राज्यमंत्री
भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी १० -
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री
चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)
राधकृष्ण विखे (भाजप)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
चंद्रकांत पाटील (भाजप)
गिरीश महाजन (भाजप)
गुलाबराव पाटील (शिवसेना)
गणेश नाईक (भाजप)
आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
दादा भुसे (शिवसेना)
संजय राठोड (शिवसेना)
धनजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मंगलप्रभात लोढा (भाजप)
उदय सामंत (शिवसेना)
जयकुमार रावल (भाजप)
पंकजा मुंडे (भाजप)
अतुल सावे (भाजप)
अशोक उईके(भाजप)
शंभूराजे देसाई (शिवसेना)
आशिष शेलार (भाजप)
दत्ता भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
जयकुमार गोरे (भाजप)
नरहळी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
संजय सावकरे (भाजप)
संजय शिरसाट (शिवसेना)
प्रताप सरनाईक (शिवसेना)
भरत गोगावले (शिवसेना)
मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
नितेश राणे (भाजप)
आकाश फुंडकर (भाजप)
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रकाश अबिटकर (शिवसेना)
६ राज्यमंत्री कोण कोण?
योगेश कदम (शिवसेना)
इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
मेघना बोर्डीकर (भाजप)
पंकज भोयर (भाजप)
आशिष जैयस्वाल (शिवसेना)
माधुरी मिसाळ (भाजप)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.