Mahad News: एकतर्फी प्रेमातून तरुणाने संपविले जीवन; स्‍टेट्‌सही ठेवले

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या; स्‍टेट्‌सही ठेवले
Mahad News
Mahad NewsSaam tv
Published On

सचिन कदम

महाड : एकतर्फी प्रेम प्रकरणातुन २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना महाड (Mahad) तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

Mahad News
Dhule News: पालिका प्रशासनातर्फे दुकानातून लाखोंचा प्लास्टिक जप्त

सतीश पवार याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन रश्शीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जीवन संपवत असल्‍याचे ठेवले स्‍टेट्‌स

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेट्स ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडुन सांगण्यात येत असुन या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com