Pandharpur, Rain, Madha
Pandharpur, Rain, Madhasaam tv

Cloud Burst : माढ्यात ढगफुटी; कुर्डुवाडी - करमाळा रस्ता बंद

या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Published on

Pandharpur News : पंढरपूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ढगफुटी झाली. रात्रभर झालेल्या जाेरदार पावसामुळे (rain) कुर्डुवाडी - करमाळा रस्ता (kurduwadi karmala road) बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांची माेठी अडचण झाली आहे. (Breaking Marathi News)

गुरुवारी रात्री माढा तालुक्यातील कुर्डूवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे कुर्डूवाडी परिसरात काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. बऱ्याच दिवसानंतर कुर्डूवाडी परिसरात असा जोरदार पाऊस पडला आहे.

Pandharpur, Rain, Madha
Shivendraraje Bhosale : बगलबच्च्यांसाठी 'कास महोत्सव'; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर राेख

माढा तालुक्यामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चौभे पिंपरी येथील पाझर तलाव फुटला. हा पाझर तलाव फुटल्यामुळे हे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसले. या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कर्डूवाडी करमाळा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Pandharpur, Rain, Madha
Nanded Accident News : उमरीहुन नरसीकडं जाणा-या कारला अपघात; दुचाकीस्वार ठार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com