Kolhapur Crime: अनैतिक संबंधातून हत्येचा थरार! सिनेस्टाईल गोळी घालून प्रियकराला संपवलं

Kolhapur Crime: विशेष या घटनेनंतर म्हणजे गोळी झाडणारा संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
Kolhapur Crime
Kolhapur Crimesaam tv
Published On

>>रणजीत माजगावकर

Kolhapur Crime News: अनैतिक संबंधातून तरुणाची गोळी घालून हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कागल तालुक्यातील बाळेघोल येथील तरुणाची बाईकवरून आलेल्या तरुणाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील बाळेघोल इथल्या तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. भरत बळीराम चव्हाण असे 32 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.

Kolhapur Crime
Video : मंचावर हनुमानाची मूर्ती, समोर तोकड्या कपड्यात तरुणींची बॉडी बिल्डिंग; रतलाममधील स्पर्धा वादात

आज सकाळी भरत आपल्या मित्रासोबत जात कापशीला कामासाठी होता. त्यावेळी समोरुन आलेल्या विकास मोहिते याने चिंगरे पाणंदमध्ये भरतच्या डाव्या कानाजवळ गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Kolhapur Crime
Imtiyaz Jaleel : औरंगजेबाची कबर हलवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

विशेष या घटनेनंतर म्हणजे भरतवर गोळी झाडणारा संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते हा स्वतःहून मुरगूड पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर या हत्येची कबुली देखील दिली आहे. (Kolhapur Crime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com