Nashik : आता शत्रूची खैर नाही! नाशिकचं स्वदेशी तेजस, पाकिस्तानला धडकी

Tejas Fighter Jet from Nashik : नाशिकमध्ये तयार झालेलं स्वदेशी तेजस लढाऊ विमान आता पाकिस्तानची झोप उडवतंय! तेजस एमके 1A हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं लढाऊ विमान असून, 2 हजार किमी वेगाने उड्डाण आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता यात आहे.
Tejas Fighter Jet from Nashik
Tejas Fighter Jet from Nashik
Published On

Tejas MK1A fighter jet full specifications : स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानामुळे भारत आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं वाटचाल करतोय... हे लढाऊ विमान देशाची सरंक्षण क्षमता कशी मजबूत करणार? तेजस लढाऊ विमानाची धडकी पाकनं का घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

पाकिस्तान आणि चीनची धडकी भरवणारं हे आहे... स्वदेशी बनावटीचं तेजस एमके 1A लढाऊ विमान... हेच स्वदेशी लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तयार झालेल्या या लढाऊ विमानाची वैशिष्ट्य काय आहेत? पाहूयात...

Tejas Fighter Jet from Nashik
Sharad Pawar : हिंगोलीत शरद पवारांची राष्ट्रवादी भुईसपाट, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांनी घड्याळ बांधलं

'स्वदेशी तेजस'ची, पाकला धडकी

पूर्ण भारतीय बनावटीचं सर्वात हलकं लढाऊ विमान

ताशी 2 हजार किमी वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता

50 हजार फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता

AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणं आणि ट्रॅक करणं शक्य

Tejas Fighter Jet from Nashik
Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

तेजससारख्या स्वदेशी लढाऊ विमानामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबुत होतेय..आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशानं टाकलेलं हे मोठं पाऊल आहे.. लवकरच भारत 100 टक्के आत्मनिर्भर होणार, अशी भूमिकाही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडलीय..

Tejas Fighter Jet from Nashik
Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

तेजस MK1-A लढाऊ विमानामुळे भारतीय वायुसेनेला नवं बळ मिळणार आहे.. तसचं देशाचा स्वदेशी तंत्रज्ञानावरचा विश्वास तेजस आणखी बळकट करेल आणि आगामी काळात हेच स्वदेशी लढाऊ विमान राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक मानलं जाईल., हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com