Maharashtra Weather Alert: पुढील २४ तास महत्वाचे, राज्यातील 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार

Maharashtra Rain Alert: हवामान विभागानं आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV
Published on

सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

तसेच राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

हवामान विभागानं आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

याशिवाय ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे.

maharashtra rain live updates  Breaking News Marathi
maharashtra rain live updates Breaking News MarathiSaam TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com