Breaking : आरोग्यमंत्री टोपे यांचे शाळा सुरू करण्याबाबत सूतोवाच
Breaking : आरोग्यमंत्री टोपे यांचे शाळा सुरू करण्याबाबत सूतोवाचSaam Tv

Breaking : आरोग्यमंत्री टोपे यांचे शाळा सुरू करण्याबाबत सूतोवाच

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले कि, शाळा सुरू करण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात येणार आहेत.

हे देखील पहा -

राज्यभरातील शाळांच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी पाच सप्टेंबर पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जेणेकरून शाळा उघडण्यासंदर्भात आपल्याला हि पहिली पायरी मानता येईल. तसेच याबाबतीत मुख्यमंत्री अधिक मार्गदर्शन करतील व त्यानुसार पुढील कार्यवाही आणि निर्णय घेण्यात येतील.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com