Latur Accident News : सम्राट चौकात बस-दुचाकी अपघात; विद्यार्थींनी जागीच ठार, युवक गंभीर जखमी

या घटनेनंतर सम्राट चाैकात नागरिकांची माेठी गर्दी जमली हाेती.
girl student passed away in road accident at samrat chowk latur
girl student passed away in road accident at samrat chowk latursaam tv
Published On

- संदीप भाेसले

Latur News :

लातूर शहरात आज (साेमवार) सकाळच्या सुमारास झालेल्या खासगी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच ठार झाली. या अपघातात एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनास्थळी नागरिकांची माेठ्या संख्येने गर्दी जमली हाेती. (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - लातूर शहरातील सम्राट चौकात आज सकाळी आठ वाजता खासगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात घडताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामधील दुचाकीचा पुढचा भागाचे माठे नुकसान झाले हाेते.

girl student passed away in road accident at samrat chowk latur
Pune : विनायक मेटेंच्या बहिणी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

दरम्यान या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच मृत्यू झाला. अन्य एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. या युवकास उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे सम्राट चाैकातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली हाेती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

girl student passed away in road accident at samrat chowk latur
MOVEMENT FOR INDEPENDENT VIDARBHA STATE: 'वेगळ्या विदर्भासाठी 'करू किंवा मरू..!'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com