ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने, मुलीने केली आत्महत्या

दहावीत ७५ टक्के गुण मिळवल्यानंतर बारावीसाठी आणखी चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून, यश मिळवण्यासाठी काही दिवस मैत्रिणींच्या मोबाइलद्वारे ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने वडिलांकडे मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केल.
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने, मुलीने केली आत्महत्या

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने, मुलीने केली आत्महत्या

संतोष जोशी

Published On

संतोष जोशी

नांदेड : दहावीत ७५ टक्के गुण मिळवल्यानंतर बारावीसाठी आणखी चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून, यश मिळवण्यासाठी काही दिवस मैत्रिणींच्या Friends मोबाइलद्वारे Mobile ऑनलाइन Online अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने वडिलांकडे मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट केल. Girl commits suicide due to lack of mobile for online education

परंतु, मजुरी करणाऱ्या वडिलांची मोबाईल घेऊन देण्यासारखी ऐपत नव्हती. या कारणाने हताश झालेल्या विद्यार्थिनीने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नांदेड Nanded जिल्ह्यातील नायगांव Naigaon शहरातील ही दुर्दैवी घटना आहे. १७ वर्षीय बुद्धीशी पोटफोडे मयत तरुणीचे नाव आहे.

हे देखील पहा-

दहावीला ७५ टक्के मार्क मिळवणाऱ्या बुद्धिशीला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता, त्यासाठी तिने वडिलांना मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट धरला होता. मात्र, मजुरी करणारे तिचे वडील प्रकाश पोटफोडे हे तिला मोबाईल घेऊन देऊ शकत नव्हते. Girl commits suicide due to lack of mobile for online education

<div class="paragraphs"><p>ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने, मुलीने केली आत्महत्या</p></div>
पालकांनी मोबाईल वर गेम न खेळू दिल्याने 16 वर्षीय मुलीची वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या..

त्यामुळे निराश झालेल्या गुणवान तरुणीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. एकीकडे दहावी बारावीची परीक्षाच होत नसल्याने, विद्यार्थी या टोकाला जाऊन का निर्णय घेतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com