Satara: माजी आमदार मदन भाेसले गटास धक्का; चाैघांचा NCP त प्रवेश

आज साता-यात काही विद्यमान संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
mla makrand patil
mla makrand patilsaam tv
Published On

सातारा : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची (kisan veer sugar factory election) रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज सत्ताधारी गटातील (माजी आमदार मदन भाेसले गट) काही संचालकांनी आमदार मकरंद पाटील (makrand patil) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षात प्रवेश केला. यामुळे वाई (wai) तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. (kisan veer sugar factory election latest marathi news)

सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी किसनवीर कारखाना निवडणुक का लढवत आहाेत याची माहिती माध्यमांपुढे स्पष्ट केली.

mla makrand patil
GMC Election Result 2022: गुवाहाटी महापालिकेत पुन्हा BJP; 'आप'ची एंट्री

यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसनवीर कारखान्याचे संचालक राहुल घाडगे, सचिन साळुंखे, माजी संचालक संदीप नानासाहेब पोळ, माजी पंचायत समिती सदस्य कुमार बाबर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

mla makrand patil
Satara: मामाच्या गावास आलेल्या तारळेतील मुलाचा डोंगरावरुन पडून मृत्यू
mla makrand patil
Rain: पश्चिम महाराष्ट्रसह काेकणात बरसला पाऊस; द्राक्ष, आंबा बागायतदार चिंतेत
mla makrand patil
घरकाेंबड्या मुख्यमंत्र्यांचा निषेध असाे! साेमय्यांवर हल्ला, BJP चवताळली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com